स्पर्धा परीक्षकांचे मनोगत


=========================================================

                          क्षितीजा कोल्हे वाढदिवसानिमीत्त घेतलेल्या बाल कविता स्पर्धेच्या 


                                       ****परिक्षकांचे मनोगत****


काव्यगंध समुह,क्षितिज्याच्या वाढदिवसा निमित्य आयोजित बालगीत /बालकाव्यस्पर्धा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼 मनोगत 🌼
परीक्षक या नात्याने अनेक सुंदर कविता वाचण्याचा योग आला
खर तर परिक्षण करण तस जिकीरीच अवघड अस काम
त्यातही आपणा सारखे झोकून देऊन लिहणारे म्हंटल्यावर आणखीही आवघडच
स्पर्धेच्या ठरलेल्या पॅरामिटर नुसार कुणी नंबर एक झाल्या शिवाय दोनचा विचार करता येणार नाही व त्या नंतरचे न्ंबरही काढता येणार नाहीत
. हे जे मुल्यांकन केले गेल ते फक्त नि फक्त आपल्या कालच्या कवीतांचेच आहे
कारण आपल्यातल्या लेखन कौशल्याचे कुणीही मुल्यांकन करूच शकत नाही
कारण ही अभिव्यक्ति क्षणिक आहे
कदाचित याच विषयावर परत कविता करायला सांगितली तर ती या पेक्षा वेगळीही असु शकते
. कारण अभिव्यक्ति नित्य नवे अविष्कार प्रस्तुत करत असते
ती सतत नव्या संध्या सोधत असते
त्यामुळे ज्यांचा क्रमांक आला नाही,किंवा द्वितिय असणाऱ्यास वाटले, पहिला आला नाही ,तसेच तृतीय क्रमांक असणाऱ्यास वाटले द्वितीय यायला पाहिजे होता
मित्रांनो नाही आला किंवा नाहीच आला ही एक नवी संधी आहे आपल्याला आपल्यातील सर्वात्तम,सर्वश्रेष्ठ देण्याची
सर्व प्रथम,सहभागी स्पर्धकाना शुभेच्छा त्यानंतर
यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदण
काही शुल्लक गोष्टी आपण लाक्षात घेतल्या पाहिजे रचना स्मर्थे करिता असल्यास तसा उल्लेख करणे व खाली स्वताचे नाव लिहणे,रचना छान वाटूनही परीक्षणात घेता येत नाही तेंव्हा दुख वाटते


🌼🌷🌸🌼🌷🌸🌼🌷🌸
शं.प्र.कदम,,,,

===================================================================


✍🏻

No comments:

Post a Comment